Gautam's article -by his father
कृपामुर्ती नृसिंहसरस्वती 1 ते 15
- Autor: Vários
- Narrador: Vários
- Editora: Podcast
- Duração: 5:44:59
- Mais informações
Informações:
Sinopse
सद्गुरू कृपेने श्री दत्तगुरूंच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने सदर ऑडिओ पुस्तकाची निर्मिती केली आहे. या ऑडिओ पुस्तकांद्वारे भक्तांना श्री. श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्न नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी केलेल्या अलौकिक लिलांचे रसभरीत वर्णन ऐकावयास मिळणार आहे. यति श्री.कृष्णानंद यांच्या प्रासादिक लेखणीतून हे सर्व घडून आले आहे. सद्गुरू चरणी अशी नम्र प्रार्थना कि, या पुस्तकाच्या श्रवणाने आपणांस श्री. दत्त कृपेचा लाभ मिळावा. !!शुभं भवतु !!